Popular posts from this blog
Love U Jindagi☺
☺ नमस्कार , मित्रानो मी पुष्कराज शरदचंद्र सावंत मी आज तुमाला माझ्या बदद्ल या ब्लॉग च्या माध्यमातून माझा सुरु असलेल्या जीवनाच्या चांगल्या ,वाईट ,खडतर प्रवासाबद्दल माहिती सांगणार आहे. चांगले वाईट दिवस याने हे प्रत्येकाच्या वाट्याला याने हे विधीलिखित आहे. ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या रूपात समोर येतील हे आपण सांगू शकत नाही. आज आपला देश कोरोना या संकटाशी लढत आहे. माझ्या मनातल्या काही गोष्टी या ब्लॉग च्या माध्यमातून तुमचयापर्यंत पोहोचाव्यात त्यामुळे मन हलकं होणेस मदत होते म्हणून हा छोटासा पर्यन्त करत आहे. यातून काही तुमाला व मला शिकायला मिळेल ही मनापासून अपेक्षा आहे. रोज जीवनावरील माझ्याविषयी काही ना काही माहिती तुमाला वाचायला मिळेल. या इंटरनेट च्या जगात तुमच्या पर्यन्त मला पोचवल्या बद्दल मी गूगल ब्लॉग चे आभार मानतो. ...



Comments
Post a Comment